Tuesday, July 1, 2008

BELHE

बेल्हे हे गाँव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या अगदी पूर्वोत्तर भागातील एक प्रमुख गाँव . बेल्ह्याचा आठवडी बाज़ार हा पच्छिम महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध आहे , ह्या बाजारात बैल , शेळी, भाजिपाला मुबलक प्रमाणात विक्रीस आसतो , गावातील बेल्हेश्वराच्या मंदिरामुळे या गावाला बेल्हे असे नाव आहे . सन १८०० मध्ये नवाबांचे राज्य .

वैशिष्टे :- उत्तरेला गुळचवाड़ी जवळ आने घाटात निसर्ग निर्मित एक बोगदा व देवी मळगंगा देवीचे मन्दिर आहे .
बांगरवाड़ी :- पीर शाह दावाल मालिक बाबांचा दरगाह प्रसिद्ध आहे . हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या लोकांचे श्रद्धा स्थान . बांगरवाडी येथील विट्ठल रुखमाई मन्दिर
. निसर्ग निर्मित लेनी


No comments: